पांचगणी – महाबळेश्वरचा हिरवगार निसर्ग, जगाला वेड लावणारी लालचूटूक स्ट्रॉबेरी ,छत्रपतींचा जावळीतील प्रतापगडाचा जाजवल्य इतिहास, क्षेत्र महाबळेश्वर आणी वाईचा पुरात्कालीन ठेवा, पांचगणीची जगातीक दर्जाची शैक्षणिक ओळख याबरोबरच आता महाबळेश्वरची जगभरात ओळख बनली आहे. आता ‘ पांचगणी न्यूज ‘ हे या पर्यटन स्थळाचे पारंपारिक प्रतिबिंब जपत, पर्यटन स्थळवरील ताज्या घडामोडींचे 24 X 7 अपडेट देत, नव्या महाबळेश्वरच ग्लोबल ब्रँड बनलेलं तालुका नव्हे, जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत पर्यटन स्थळाच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.

पांचगणी न्यूजच्या न्यूज पोर्टलद्वारे प्रकाशित होणाऱ्या जाहिराती, बातम्या, लेखांसह इतर सर्व प्रकारच्या मजकुराची शहानिशा पांचगणी न्यूजने केलेली नाही. तरी न्यूज पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्याही मजकुराबाबत पांचगणी न्यूजचे संपादक जबाबदार राहणार नाही.

पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी न्यूज नेटवर्क फेसबुक पेज, वेबसाईट, आणि युट्युब चॅनल या माध्यमातून वेगवान बातम्या तुमच्यापर्यंत पोचवते. बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा. – 7972416550