
विट्यात एकाची एक कोटी 40 लाखांची आॉनलाईन फसवणूक
पांचगणी न्यूज नेटवर्क विटा, दि. 10 ः ऑनलाइन स्टोअर सुरू करून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 50 वर्षीय व्यक्तीची तब्बल 1 कोटी 40 लाख 26 हजार 838 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर विटा पोलीस ठाण्यात 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,












