
’श्री स्वामी समर्थ’ दुर्गाष्टमी मंडळाच्या भजन स्पर्धेत कुसुंबीचे काळेश्वरी भजन मंडळ ठरले प्रथम; ‘नामाचा गजर’ वाई द्वितीय तर ‘श्रीराम’ भिलार तृतीय
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर पांचगणीतील श्री स्वामी समर्थ दुर्गाष्टमी उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्ती, स्वर आणि तालाच्या अद्भूत संगमाने रंगलेल्या या स्पर्धेत काळेश्वरी भजन मंडळ, कुसुंबी यांनी आपल्या उत्कृष्ट आणि सुरेल सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. या भक्तिमय स्पर्धेत












