
महाबळेश्वरच्या विकासकामांना गती देण्यासाठी राजेंद्र शेठ राजपुरे आक्रमक; मंत्रालयात मंत्री मकरंद आबा पाटील यांची घेतली भेट
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पर्यटन आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आणि भेडसावणाऱ्या स्थानिक समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक व युवा नेते राजुशेठ राजपुरे यांनी मंत्रालयात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी महाबळेश्वर तालुक्यातील मंजूर विकासकामांची तातडीने












