
दुःखद: रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित बोधे व माजी अध्यक्ष भूषण बोधे यांच्या मातोश्री सुनंदा बोधे यांचे निधन; पांचगणीत हळहळ
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पांचगणी शहरातील कापड व्यवसायातील प्रसिद्ध व्यापारी श्रीनिवास बोधे यांच्या धर्मपत्नी तथा रोटरी क्लब ऑफ पांचगणीचे विद्यमान अध्यक्ष अमित बोधे आणि माजी अध्यक्ष भूषण बोधे यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा श्रीनिवास बोधे यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पांचगणी शहर व परिसर आणि व्यापारी वर्गात शोककळा पसरली. बोधे कुटुंबियांचे शहराच्या












