सातारा

कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात दमदार एन्ट्री, पहिल्याच बैठकीला उदंड प्रतिसाद… 

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : देशाची राजधानी नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर गेल्या महिन्यात झालेल्या ऐतिहासिक व निर्णायक आंदोलनामुळे देशभर कॉकरोच जनता पार्टीचा दबदबा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात साताऱ्यात दमदार एन्ट्री केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीला उदंड प्रतिसाद लाभला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत सातारा येथे गरिबांच्या न्याय

साताऱ्याच्या पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये विविध कोर्ससाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : – येथील पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील कौशल्य विकास परीक्षा मंडळाच्या कॉम्प्युटर व विविध तांत्रिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत सुरू आहे. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साइट, ऑटोमोबाइल मेकॅनिक टेक्निशियन टू व्हीलर, फोर व्हीलर मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटार आर्मेचर वाइंडिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर विथ एमएस ऑफिस,

शेखर गोरेंची अखेर ‘धनुष्यबाणा’ला साथ; १ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वाजत-गाजत शिवसेनेत प्रवेश!

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि माण-खटाव भागातील प्रभावशाली नेते शेखरभाऊ गोरे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेखर गोरे अधिकृतपणे शिवसेनेत

नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या ठेकेदारांना करावा लागतोय देयकासाठी शिमगा…..

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : सध्या सणासुदीच्या दिवसातही शासकीय कामे करणाऱ्या काही ठेकेदारांना केलेल्या कामाचे देयक मिळाले नाहीत. सत्ताधारी नेत्यांना शुभेच्छा देणाऱ्या ठेकेदारांना आता देयकासाठी त्यांच्याच नावाने गपचूप शिमगा करण्याची वेळ आली आहे. सत्तेमध्ये सामील असलेल्याच नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी काही ठेकेदारांनी जवळीक दाखवण्यासाठी शुभेच्छा जाहिराती दिल्या. या जाहिरातीचे बिल देण्यासाठी सुद्धा आता त्यांच्याकडे

सोन्याची पारख अन् प्रामाणिकपणाची लाख मोलाची जपवणूक! सातारा जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतील सेवकाचा आदर्श; लॉकरवर विसरलेले सोन्या-चांदीचे दागिने केले सुरक्षित परत

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आणि ध्येयधोरणांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची उभारणी करताना प्रशासनात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा भक्कम पायंडा पाडला होता. आजच्या राजकीय आणि प्रशासकीय वातावरणात या मूल्यांना तडा जात असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. मात्र, याच काळात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एसडीसीसी) जिल्हा परिषद शाखेतील सेवक

जिद्दीचा नवा इतिहास! साताऱ्याचे १०० टक्के अंध सुजित शिंदे बनले महाराष्ट्राचे पहिले अंध शिक्षणाधिकारी; वाचा प्रेरणादायी प्रवास

पांचगणी न्यूज नेटवर्क  सातारा : “दृष्टी जरी हिरावली असली, तरी ध्येयाचा प्रकाश कुणीही हिरावू शकत नाही,” हे आपल्या असामान्य कर्तृत्वाने सिद्ध करत साताऱ्याचे सुजित रमाकांत शिंदे यांनी थेट शिक्षणाधिकारी (योजना) पदाला गवसणी घातली आहे. शंभर टक्के अंधत्व, गरिबीची झळ आणि परिस्थितीचा अथांग अंधार छेदत त्यांनी रचलेला हा इतिहास आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रचंड प्रेरणादायी ठरत आहे.

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

पांचगणी न्यूज नेटवर्क  /अजित जगताप सातारा : सातारा तालुक्यातील कोंडवे गावच्या श्रीमती अरुणा यादव- भुजबळ यांना महाराष्ट्र राज्य शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती मिळालेली आहे. श्रीमती अरुणा यादव यापूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी , नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या शिक्षणाधिकारी, पुणे (विद्या प्राधिकरण) येथे साहाय्यक संचालक , राज्यस्तरीय करिअर मार्गदर्शन उपक्रमांमध्ये (युनिसेफ च्या भागीदारीत) महत्त्वाची भूमिका

सातारा जि प माध्यमातून स्वयंपाक घर होणार विषापासून स्वातंत्र्य..

  पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची दमदार सुरुवात झाली असून अन्न, वस्त्र, निवारा यापैकी विषमुक्त अन्न आणि स्वयंपाक घर विषयापासून स्वातंत्र्य चळवळ सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनी शनिवारी १५ ऑगस्ट रोजी साताऱ्यात विषमुक्त स्वयंपाक घर अभियान सुरू होणार आहे.

मेहनतीला यशाची झालर! सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; नामांकित शासकीय महाविद्यालयांमध्ये मारली बाजी

पांचगणी न्यूज नेटवर्क ​सातारा : मेहनत , सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यशोशिखर गाठणाऱ्या गुणवंतांच्या कौतुकाने सातारा शहर न्हाऊन निघाले. सर आइन्स्टाईन अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कर्ष पर्व २०२६’ या दिमाखदार सोहळ्यात IIT-JEE, NEET आणि MHT-CET या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्ये दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. NIT, COEP यांसह देशातील नामांकित

गोडोली अतिक्रमण हटाव आणि सातारा बस स्थानक परिसरात तसेच ठेवा मोहीम…..

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण बोकाळले आहे. पर्यटकांना त्रास होऊ नये म्हणून समर्थ मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले. आता गोडोली अतिक्रमण हटाव मोहीम सोमवारपासून सुरू होत आहे. मात्र सातारा बस स्थानक परिसरातील अतिक्रमण तसेच ठेवा अशी अघोषित मोहीम कायम आहे. याबाबत सातारा नगर