पाचगणीतील ज्येष्ठ पत्रकार, रोटरीचे माजी अध्यक्ष सुनील कांबळे यांचे निधन सामाजिक, पत्रकारिता आणि राजकीय क्षेत्रात हळहळ; आज सायंकाळी साडेपाच वाजता पाचगणीत होणार अंत्यसंस्कार
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : आपल्या धारदार आणि अभ्यासू पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे ‘दैनिक सकाळ’चे पाचगणी येथील ज्येष्ठ पत्रकार, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सुनील गंगाराम कांबळे (वय ६७) यांचे आज (मंगळवार) सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात…