’दृष्टी’ दानाचे सामाजिक कार्य: पांचगणीत मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : ग्रामीण आणि स्थानिक भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात तसेच मोफत नेत्र तपासणी व निदानाद्वारे नागरिकांचे जीवन प्रकाशमय व्हावे, या सामाजिक उद्देशाने पांचगणी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इनर व्हील क्लब ऑफ पांचगणी, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब आणि गोपाळ कृष्ण नेत्र चिकित्सालय यांच्या…