महबळेश्वर

रुग्णांशी उर्मट वर्तन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करा! ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’ची महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात धडक

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना हक्काचा आधार देणाऱ्या ‘शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महाबळेश्वर’ टीमने आज येथील मोरारजी गोकुळदास ग्रामीण रुग्णालयात धडक दिली. रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णाशी केलेल्या अत्यंत अयोग्य आणि उर्मट वर्तणुकीबाबत येथील व्यवस्थापक अधिकारी श्री. अमराळे सर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी व सविस्तर तक्रार दाखल केली. या प्रकरणाची

महाबळेश्वरच्या विकास आराखड्याला गती मिळणार! खासदार सुनील तटकरे यांच्या दौऱ्याने स्थानिकांच्या आशा पल्लवित; ‘श्रीक्षेत्र’च्या विकासावर सविस्तर चर्चा

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आणि धार्मिक केंद्र असलेल्या श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या रखडलेल्या विकास आराखड्याला (DP) आता गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी नुकतीच श्रीक्षेत्र महाबळेश्वरला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या दौऱ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विकास आराखड्याच्या प्रश्नासह स्थानिक नागरिकांच्या विविध समस्यांना थेट

महाबळेश्वरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड; शहरात उत्साहाचे वातावरण

पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर | जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांची ‘पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या’ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सुनील शिंदे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभावी नेतृत्व, अभ्यासू भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाची दखल घेऊनच त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली