शिरवळ

शिरवळजवळ महामार्गावर थरारक अपघात: कारचा चक्काचूर; ३ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मृतदेह काढले बाहेर, ४ ठार

पांचगणी न्यूज नेटवर्क ​शिरवळ : पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बेंगळुरू महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा थरार घडला. ​मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून महाबळेश्वरच्या दिशेने भरधाव वेगात चाललेली कार (क्र. MH-14-LJ-3033) शिरवळ हद्दीत आली असता

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers