Day: July 12, 2026

  • उंडाळे नजीक अपघातात एक ठार, एक जखमी

    पांचगणी न्यूज नेटवर्क उंडाळे : कराडहुन देवरुखकडे जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक ठार तर एकजण जखमी झाला. कराड- चांदोली रोडवर लोहारवाडी (येणपे) ता. कराड गावच्या हद्दीत रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पांडुरंग विठ्ठल हिनुकले (वय ५०, गणेशवाडी, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर शंकर दादू हिनुकले हे…