पाचगणी शहरात ईद, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुटमार्च; कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : आगामी काळात येऊ घातलेले ईद-ए-मिलाद, दहीहंडी उत्सव आणि श्री गणेशोत्सव हे सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावेत, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने रविवारी सायंकाळी शहरात मुख्य मार्गांवरून दणकेबाज रुटमार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या पथसंचालनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून कायदा मोडणाऱ्यांवर कडक…