शेखर गोरेंची अखेर ‘धनुष्यबाणा’ला साथ; १ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत वाजत-गाजत शिवसेनेत प्रवेश!
पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि माण-खटाव भागातील प्रभावशाली नेते शेखरभाऊ गोरे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेखर गोरे अधिकृतपणे शिवसेनेत…