-
-
वस्तुनिष्ठ बातमीतून समाजहितासाठी पत्रकारितेचा उपयोग होतो. : राज्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : राज्यातील तरुण पत्रकारांनी घाई गडबडीने बातमी बनवून प्रसिद्ध करू नये तर त्या बातमीची शहानिशा करून बातमी मागची वस्तुस्थिती पाहून ती प्रसिद्धी करून त्यामागची कारणे व मीमांसा तपासून योग्य बातमी झाली तर समाजहितासाठी आपली पत्रकारितेचा आधार व न्याय समाजाला मिळत असून समाज हितासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याची भूमिका असावी…
-
सुरूर पुलाखाली पिस्तुल घेऊन थांबलेल्या तरुणाला भुईंज पोलिसांकडून बेड्या; ४५ हजारांचे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
पांचगणी न्यूज नेटवर्क भुईंज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर उड्डाणपुलाखाली मध्यरात्रीच्या सुमारास देशी बनावटीचे पिस्तुल कमरेला खोचून संशयितरीत्या थांबलेल्या एका तरुणाला भुईंज पोलिसांनी अत्यंत शिताफीने जाळ्यात पकडले. भुईंज पोलिसांच्या गस्ती पथकाने मध्यरात्रीच्या अंधारात ही धाडसी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रसाद शुक्राचार्य बागल (वय २५, रा. सुरूर, ता. वाई) असे अटकेतील…