गणेशोत्सव मंडळांनी सूचनांचे पालन करावे : रंजन कुमार शर्मा : कराडला शांतता समितीची बैठक
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डिजे आणि डॉल्बीबाबत प्रशासनाकडून दिलेल्या निर्देशाचे पालन करावे लागणार आहे. प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केल्यास कोणालाही अडचण होणार नाही. डिजेला पूर्णपणे बंदी असणार नसून त्याच्या डेसिबलची मर्यादा असली पाहिजे, याबाबतची सर्व आदेश असून प्रशासनाच्या सूचनांचे सर्व मंडळांनी पालन करावे व शांततामय आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा, अशा प्रकारचे…