मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंचच्या आरती संग्रहाचे प्रकाशन
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी, ता 15 : गणेशोत्सवाच्या आणि आगामी सण-उत्सवांच्या पावन पर्वावर राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंचच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष ‘आरती संग्रहा’चे शानदार प्रकाशन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदआबा पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. येथील ‘रेन फॉरेस्ट’ येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यात हा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला….