खा.उदयनराजे, संजीवराजे, सुरभी भोसले यांच्यासह विविध मतदारसंघातून उमेदवारी अर्ज;२८ सप्टेंबरपासून पुन्हा नामनिर्देशनाची प्रक्रिया..
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सातारा या बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत विविध मतदारसंघातून एकूण ६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली, तर विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष,…