आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत पोलीस प्रशासनाची ‘मॉक ड्रिल’
दंगा नियंत्रण योजनेची रंगीत तालीम संपन्न; शहरातून काढण्यात आला रूट मार्च पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : आगामी नवरात्रोत्सव आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने आज सायंकाळी शहरात जातीय दंगा काबू योजनेअंतर्गत विशेष रंगीत तालीम (मॉक ड्रिल) पार पडली. कोणत्याही आपत्कालीन किंवा तणावपूर्ण परिस्थितीत प्रशासनाची यंत्रणा किती सज्ज आहे,…