
जावली-महाबळेश्वरच्या स्वाभिमानासाठी क्रांतीची मशाल पेटवा! — सत्ताधाऱ्यांच्या दहशतीविरोधात शशिकांत शिंदेंचा एल्गार
पांचगणी न्यूज नेटवर्क मुंबई : “इतिहास काळापासून जावलीचा इतिहास स्वाभिमानाचा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पताका याच भूमीतून फडकवली होती. आज सत्तेचा गैरवापर करून जावली-महाबळेश्वरमध्ये दहशत निर्माण करण्याचा आणि नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, जावलीकरांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचला तर येथील जनता बंड पुकारते, हा इतिहास आहे. मला संपविण्याची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे,







