वसंत हंकारे यांच्या ‘आई-बाप समजून घेताना’ व्याख्यानाने मुली अक्षरशः ढसा ढसा रडल्या : पोलीस प्रशासनाचा समाजप्रबोधनात्मक स्तुत्य उपक्रम
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : या जगात आई वडिलांच्या पेक्षा जास्त प्रेम आपल्या मुला – मुलीवर कुणी करू शकत नाही, त्यामुळे जीव गेला तर बेहत्तर पण आपल्या बापाला मान खाली घालावी लागेल असे वागू नका, असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले. स्वर्गात गेलेल्या आई वडिलांना कोणताही देव परत आणू शकत नसल्याने जो पर्यंत…