पाचगणी पालिकेचा ‘हिलदारी’सोबत मान्सून स्पेशल मास्टरप्लॅन; टेबललँड स्वच्छ, तर संजीवन नाका परिसरात ६५ बालचमुंकडून २१०० सीडबॉलचे विखुरण!
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : निसर्गाचे वरदान लाभलेल्या पाचगणी गिरीस्थान शहरात मान्सूनचे आगमन झाले असून, या पार्श्वभूमीवर शहराचे सौंदर्य आणि पर्यावरण टिकवून ठेवण्यासाठी पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित ‘हिलदारी’ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य स्वच्छता आणि हरित मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सुंदर पाचगणी, स्वच्छ पाचगणी’ आणि ‘जबाबदार पर्यटन’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमांमध्ये…