वाढदिवसाचे औचित्य साधत संभाजी भिलारे गुरुजींचा डिजिटल साक्षरतेचा ध्यास; ५० गरजू विद्यार्थ्यांना मोफत ‘संगणक कोर्सचे ‘ चे बळ!
पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी, ता. 23 : सध्याच्या आधुनिक युगात संगणक साक्षरता ही काळाची गरज बनली आहे; मात्र ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना अनेकदा या संधींपासून वंचित राहावे लागते. हीच सामाजिक जाणीव ठेवून शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी केंद्रप्रमुख संभाजी भिलारे गुरुजी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील ५० गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत…