भाजप किसान मोर्चाच्या वतीने जावळीत दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी……..
पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप मेढा : जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला तरी काही भागांमध्ये खाजगी विहीर व हातपंप आणि धरणाच्या पाण्यावर शेती अवलंबून असते.तालुक्यातील दिवसाचे वीस पुरवठा लोडशेडिंग होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असूनही पाणी देता येत नाही. याबाबत वाढत्या तक्रारींकडे लक्ष केंद्रित करून जावळी तालुका किसान मोर्चाच्या वतीने तालुकाध्यक्ष राहुल माने…