तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत स्वरा मालुसरेचे दैदिप्यमान यश; १७ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : खेळातील अचूक निर्णयक्षमता, संयमी खेळ आणि उत्कृष्ट बुद्धीचातुर्याच्या जोरावर पाचगणी येथील नामांकित सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी स्वरा सचिन मालुसरे हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे स्वराची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या या कामगिरीमुळे…