जावळीच्या एकमेव गुडगुंटी प्रतापगड साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उद्या; नवीन गळीत हंगामाचे बिगुल वाजणार!
पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सोनगाव : जावळी तालुक्यातील अर्थकारणाचा मुख्य कणा आणि एकमेव सहकारी औद्योगिक प्रकल्प असलेल्या ‘गुडगुंटी प्रतापगड शुगर्स अँड बायोएनर्जीज’ (प्रतापगड सहकारी साखर कारखाना, सोनगाव-करंदोशी) चा आगामी गळीत हंगामासाठीचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वाजता वामन जयंतीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा प्रतापगड सहकारी साखर…