येरवडा कारागृहात फुलणार ‘पांचगणी’ची स्ट्रॉबेरी; इनर व्हील क्लबतर्फे रोपांचे वाटप
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पर्यावरण संवर्धनासोबतच कारागृहातील कैद्यांच्या पुनर्वसनाला आणि त्यांच्यातील सकारात्मकतेला चालना देणारा एक अनोखा व वेगळा उपक्रम इनर व्हील क्लब ऑफ पांचगणीच्या वतीने राबविण्यात आला. पुण्यातील ऐतिहासिक येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात निसर्ग जोपासना आणि फलोत्पादन कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी क्लबतर्फे तब्बल ६०० स्ट्रॉबेरीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या विशेष…