पांचगणी

महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीने मृत झालेल्या २७ जनावरांच्या भरपाईसाठी आमदार मकरंद आबा पाटील यांची तातडीची पावले; तहसीलदारांना दिले आदेश

पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सन २०२१-२०२२ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील पशुपालक आणि पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील २३ दुधाळ जनावरे आणि पाचगणी येथील पर्यटन स्थळांवर ओढकाम करणारी ४ अशी एकूण २७ जनावरे दगावली होती. या गरीब पीडित कुटुंबांना आणि व्यावसायिकांना आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी

प्रशासनाचा ‘सील’ कागदावरच? पाचगणीच्या प्रसिद्ध ‘हॅरिसन फॉली’ पॉईंटवर नियमांचे उल्लंघन; मद्यपींचे अड्डे आणि पर्यटकांची असुरक्षित गर्दी

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे दांडेघर येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘हॅरिसन फॉली’ (थापा पॉईंट) या वादग्रस्त जमिनीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत कारवाई केली होती. महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन मस्के यांनी ‘भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३’ च्या कलम १६४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर

दापवडी येथील ‘दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थे’चा उद्या ३६ वा वर्धापन दिन; वायूसेनेसह विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या गुणवंतांचा होणार भव्य सत्कार!

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी: जावळी तालुक्यातील दापवडी येथील नामांकित आणि सामाजिक बांधिलकी जपणारी ‘कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (काटवली)’ उद्या, शनिवारी आपला ३६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या अभिमानास्पद वाटचालीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि शासकीय सेवांमध्ये दैदिप्यमान यश संपादन करून गावाचे व

पाचगणीत सेंट पीटर शाळेची ‘ती’ लाकडी कमान मृत्यूचा सापळा; पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या अपघाताची भीती

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी : पांचगणी शहरातील अंतर्गत रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला असतानाच, आता ‘बेबी पॉईंट ते संजीवन नाका’ या मुख्य अंतर्गत रस्त्यावर असलेल्या सेंट पीटर शाळेच्या परिसरातील ऐतिहासिक लाकडी कमानीमुळे नागरिकांच्या जिवाला घोर लागला आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही लाकडी कमान सध्या अत्यंत जीर्णावस्थेत पोहोचली असून, ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत

पाचगणीच्या व्यायाम मंडळाने पटकावला ४० वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय कबड्डीत तृतीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती क्रीडा मंडळ आणि अंबिका स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘मैत्री चषक’ या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मोरगिरी येथील मोरणा विद्यालयाच्या मैदानावर रंगलेल्या या स्पर्धेत ४० वर्षे व त्यापुढील वयाच्या जिल्ह्यातील अनेक माजी आणि दिग्गज खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

प्लास्टिक कचऱ्यातून साकारले देखणे फर्निचर! पर्यावरण दिनानिमित्त पाचगणीच्या टेबल लँडवर ‘अपसायकलिंग’चा अनोखा प्रयोग; उत्कृष्ट स्वच्छता कर्मचाऱ्यांचा होणार गौरव

पाचगणी न्यूज नेटवर्क  पाचगणी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाचगणी गिरीस्थान नगरपरिषद आणि नेस्ले प्रणीत ‘हिलदारी प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटननगरीत पर्यावरण संवर्धन, शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून ‘कचऱ्यापासून संसाधनाकडे’ (Waste to Resource) आणि ‘शाश्वत पर्यटनस्थळ’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवून पाचगणीने पुन्हा एकदा

बाळासाहेब भिलारे दादांचे स्वप्न साकार! हिलरेंज विद्यालयाच्या १९९९ बॅचचा भिलारमध्ये ऐतिहासिक स्नेहसोहळा; शाळेला दिला ‘स्मार्ट टीव्ही’

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​भिलार : शालेय जीवनातील निखळ मैत्री, वर्गखोलीतील ते सोनेरी दिवस आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार… या सर्वच आठवणींना उजाळा देत हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलार येथील सन १९९९ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साहात आणि भावुक वातावरणात संपन्न झाला. तब्बल सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर हे सवंगडी एकत्र आल्याने विद्यालयाच्या प्रांगणात आनंदाला उधाण