तीन वर्षांचे प्रेमसंबंध आणि हत्येसाठी सुपारी! कराडला हादरवणाऱ्या इंजिनिअर हत्याकांडातील आणखी दोन आरोपींना बेड्या
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड/प्रतिनिधी : -अपघाताचा बनाव करून अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आणखी दोन संशयितांना अटक केली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणातील प्रियकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने दोघांनाही १२ जूनपर्यंत…