जावळी तालुक्यात चोरांचा उच्छाद! सायघरमध्ये भरदिवसा घरफोडी; डोंगरमाथ्यावरील गावांमधे भीतीचे सावट
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : जावळी तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरमाथ्यावर वसलेल्या सायघर गावात आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरांनी एका बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणी कपाटातील ऐवज लंपास केला आहे. गेल्या काही दिवसांत घोटेघर, सायघर, मार्ली या गावांमधे चोरीच्या घटनांचे…