राजपुरी जिनियस’ उपक्रमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची दिशा : राजेंद्रशेठ राजपुरे ; जिल्हा परिषद आदर्श शाळेत प्रवेशोत्सव व गुणवंत गौरव सोहळा उत्साहात!
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या युगात टिकून राहता यावे आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा, राजपुरी येथे राबविला जाणारा ‘राजपुरी जिनियस’ हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळत आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी…