महाबळेश्वर तालुक्यात १००% अनुदानावर मका वैरण बियाणे वाटपाचा शुभारंभ; पशुपालकांना टॉनिकचेही मोफत वाटप!
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : दुर्गम व डोंगराळ भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मुख्यत्वे पशुपालनावर अवलंबून असते. हेच पशुधन अधिक सक्षम व्हावे आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने महाबळेश्वर तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुक्यात १०० टक्के अनुदानावर मक्याच्या वैरण बियाण्यांच्या वाटपाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. या स्तुत्य मोहिमेचा भव्य शुभारंभ राजपुरी (ता….