मेटगुताड येथील हॉटेलात ओल्या जिन्यावरून घसरून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; केळघरवर शोककळा
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर,: पर्यटनाचा हंगाम आणि जोरात सुरू असलेल्या परतीच्या पावसात महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मेटगुताड येथील एका प्रसिद्ध हॉटेलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पावसाने ओलसर झालेल्या जिन्यावरून पाय घसरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. पांडुरंग उर्फ कोंडीबा चव्हाण (वय ४३, रा. केळघर, ता….