ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना डी.लीट
पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा : . ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांना छ. संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथील महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालयाकडून डी.लीट या ज्ञानक्षेत्रातील सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. अंकुश कदम यांनी दिली. विश्वविद्यालयाच्या २६ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या दीक्षांत समारंभात त्यांना सन्मानपूर्वक ही पदवी…