मेढासेंटर विकास सेवा सोसायटीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण दोन ठराव एकमताने मंजूर* वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने ठराव.
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : जावळीची राजधानी मेढा येथील मेढासेंटर सोसायटी ची 86 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन जितिन वेंदे यांच्या अध्यक्षतेखाली अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या सहकार मंदीर सभाग्रहात संपन्न झाली. सदर सभेत संस्थेचे सभासद रमेश शंकर जवळ यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे दोन प्रश्न मांडले सदर ठरावाला ज्येष्ठ सभासद व माजी संचालक सुरेश मारुती पार्टे…