खुनाच्या प्रयत्नाचे निष्पन्न नाही; वाई जिल्हा व सत्र न्यायालयाकडून आरोपी प्रशांत राजपुरेला जामीन मंजूर
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला प्रशांत राजपुरे याला वाई येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलासा देत जामीनावर मुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. वैद्यकीय व वैज्ञानिक पुराव्यांचा अभाव आणि पोलीस तपासातील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधत, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला. मिळालेल्या माहितीनुसार, वाई…