महाबळेश्वर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेची आर्थिक वाटचाल भक्कम; सलग पाच वर्षे ‘अ’ वर्ग!: वार्षिक सर्वसाधारण सभा
पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून आखलेली धोरणे, कडक आर्थिक शिस्त, वेळेवर कर्जवसुली आणि अत्यंत पारदर्शक कारभाराच्या जोरावर महाबळेश्वर तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गेल्या सलग पाच वर्षांपासून संस्थेने लेखापरीक्षणात ‘अ’ वर्ग पटकावून आपली आर्थिक वाटचाल कमालीची भक्कम असल्याचे सिद्ध केले असून,…