पार्वतीपूर पार येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनीचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून उत्साहात; विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल
पांचगणी न्यूज नेटवर्क पार : ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथील आदिशक्ती श्रीरामवरदायिनी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २०२६ यंदा रविवार, ११ ऑक्टोबर ते मंगळवार, २० ऑक्टोबर या कालावधीत अतिशय भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट पारसोंड व ग्रामस्थ मंडळ, पार यांच्या वतीने विविध…