पाटण

सडावाघापूर पठारावर ‘यमदूत’ बनून फिरतायत पवनचक्क्यांची पाती; सलग घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत, जुने टॉवर हटवण्याची जोरदार मागणी

पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण : सडावाघापूर (ता. पाटण) येथील विस्तीर्ण पठारावर उंचावर फिरणाऱ्या पवनचक्क्या आता येथील स्थानिक नागरिक, गुराखी आणि पशुधनासाठी थेट ‘मृत्यूचे सापळा’ बनू लागल्या आहेत. गेल्या अवघ्या चार दिवसांत पवनचक्क्यांची महाकाय पाती हवेतच तुटून १50 ते २०० मीटर अंतरावर कोसळण्याच्या सलग दोन गंभीर घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटांनी उचलले, विसर्ग सुरू : नदीपात्रात प्रतिसेकंद 17 हजार 585 क्युसेक्स विसर्ग : कोयना धरणात 87.83 टीएमसी पाणीसाठा

  पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने छ. शिवाजी महाराज कोयना जलाशयात येणार्‍या पाण्याची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणात सध्याच्या घडीला 87.83 (83.45 टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला. यापुढे केवळ 17.42 टीएमसी पाणी साठवण क्षमता आणि सध्या प्रतिसेकंद सरासरी 59 हजार 194 क्युसेक्स पाण्याची आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित

कोयना धरण सहा वक्री दरवाजे एक फुट वर उचलून कोयना नदीपात्रात पाणी सोडले. : कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद ६,१२९ क्युसेक्स विसर्ग. : कोयना धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा.

पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण दि. ३० ( प्रतिनिधी ) कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला दमदार पाऊस, धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण व सध्याचा उपलब्ध ८४.७७ टीएमसी पाणीसाठा यापुढे २०.४८ टीएमसी शिल्लक पाणी साठवण क्षमता आणि सध्या प्रतिसेकंद सरासरी २५,२९३ क्युसेक्स आवक लक्षात घेता पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने वर उचलून

कोयना धरण पायथा वीजगृहातून नदीपात्रात पाणी सोडले; १०५० क्युसेक्सने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि पाण्याची सातत्याने होणारी आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी बुधवारी सकाळी पायथा वीजगृहातील एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १०५० क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे. नदीपात्रात पाणी

कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. : धरणात ६५.८० टीएमसी पाणीसाठा.

पांचगणी न्यूज नेटवर्क पाटण : कोयना धरणांतर्गत विभागासह पाटण तालुक्यातही पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर अंतर्गत छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या प्रतिसेकंद सरासरी ५६,८४१ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणात सध्या उपलब्ध ६५.८० टीएमसी तर उपयुक्त ६०.६८ टीएमसी पाणीसाठा आहे. मंगळवार संध्याकाळ पाच ते बुधवार

पाटण आगाराच्या १३ नवीन एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण

पांचगणी न्यूज नेटवर्क सातारा दि .१४- पाटण आगाराला मिळालेल्या १३ नवीन जिजाऊ एसटी बसचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या नवीन १३ बसमुळे पाटण आगाराच्या बसची संख्या आता ६० इतकी झाली आहे. यामुळे पाटण सारख्या दुर्गम भागातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे. या बस मुख्यतः सातारा आणि कराड मार्गावर धावणार आहेत. यावेळी

मसूर रेल्वे स्टेशन चा कोट्यावधी रुपये खर्च करून पूर्ण झालेला भुयारी मार्ग अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत…,!

मसूर रेल्वे स्टेशन चा कोट्यावधी रुपये खर्च करून पूर्ण पांचगणी न्यूज नेटवर्क मसूर, ता.२५ : कराड तालुक्यातील मसूर रेल्वे स्टेशन च्या पूर्व पश्चिम भागात वाहतुकीसाठी पर्याय मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने कोणेगाव -कवठे- कांबिरवाडी- वडोली भिकेश्वर -मसूर या गावातील शेतकरी व अन्य प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाजूला कोट्यावधी रुपये खर्च करून पर्यायी भुयारी मार्ग

पाटण तालुक्यात खळबळ: उरुलमध्ये बनावट नोटांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; सरपंचासह पाच जणांवर गुन्हा, ५०० च्या नोटांसह ‘थार’ गाडी जप्त!

पांचगणी न्यूज नेटवर्क  पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील उरुल गावामध्ये बनावट भारतीय चलनी नोटा खपविण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी थेट उरुलच्या विद्यमान सरपंचासह तब्बल पाच जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य संशयित आरोपी उरुलचा सरपंच नितीन निकम याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक

203K

Facebook Fans

103K

Followers

203K

Subscriber

113K

Followers