
सातारा जिल्हा बँकेत उमेदवारीसाठी वारसा हक्क की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी……….
पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याचे राजकारण हे सामान्य कार्यकर्त्यांसाठी मृगजळ ठरले आहे. दोन -चार कार्यकर्ते सोडले तर घराणेशाही वारस नोंदी याची परंपरा आहे. सातारा जिल्हा बँकेमध्ये दहा वर्षे पूर्ण झालेल्या संचालकांच्या वारसदार- नातेवाईक की निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार? याकडे आता सामान्यांचे लक्ष लागले आहे. सातारा












