जावलीत सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शानदार नागरी सत्कार; मेढा पोलीस आणि महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचा कौतुकास्पद उपक्रम
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा : शासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मजबूत दुवा म्हणून ‘पोलीस पाटील’ हे पद ओळखले जाते. गावाची शांतता, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यात आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात पोलीस पाटलांचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे, असे प्रतिपादन जावलीचे नायब तहसीलदार संजय बैलकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघ…