स्मार्ट मीटर सक्तीविरोधात जावलीत मराठा महासंघाचा एल्गार; महावितरण कार्यालयावर धडक देत बजावला इशारा
पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा: महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या घरांवर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांवर सक्तीने बसवण्यात येत असलेल्या ‘स्मार्ट मीटर’ विरोधात जावली तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या सक्तीच्या विरोधात आज ‘अखिल भारतीय मराठा महासंघा’च्या वतीने मेढा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयावर जोरदार धडक देण्यात आली. महासंघाच्या वतीने उपविभागीय अभियंत्यांना मागण्यांचे लेखी निवेदन सादर करून, ही आर्थिक…