सह्याद्री ऑफ-रोड चॅलेंजमध्ये पाचगणीच्या प्रताप कऱ्हाडकर अन् कालिदास डोंगरे यांचा डंका; पटकावले ‘किंग ऑफ द रिंग’चे द्वितीय उपविजेतेपद!
पांचगणी न्यूज नेटवर्क पुणे : साहसी क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या ‘सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज’ (SOC – Chapter 6) च्या ६ व्या पर्वात पाचगणीच्या सुपुत्रांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ३, ४ आणि ५ जुलै २०२६ दरम्यान पुणे जवळील सह्याद्रीच्या कुशीत पार पडलेल्या या अत्यंत आव्हानात्मक आणि थरारक महामुकाबल्यात, पाचगणीचे अनुभवी चालक प्रताप कऱ्हाडकर आणि त्यांचे…