नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणारा अटकेत
पांचगणी न्यूज नेटवर्क कराड ः वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोमध्ये शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला कराड तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीने एका नव्हे तर अनेक व्यक्तींना गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला आहे. जिवन…