वीर मराठा प्रतिष्ठान’कडून स्वातंत्र्यदिनी उंबरीत २५० झाडांची लागवड
पांचगणी न्यूज नेटवर्क भिलार : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत निसर्गप्रेमी सुनील चंद्रकांत उंबरकर यांच्या वतीने आणी ‘वीर मराठा प्रतिष्ठान’च्या सहकार्याने उंबरी ता. महाबळेश्वर गावात भव्य वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर तसेच रस्त्यांच्या दुतर्फा तब्बल २५० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थ आणि तरुणांचा उत्स्फूर्त…