पाचगणीत रस्त्यावरील भंगार वाहनांवर पोलिसांची धडक कारवाई; मुख्य रस्ते झाले वाहतुकीसाठी मोकळे
टेबल लँड नाका, राहिल प्लाझा व अर्थर रोड परिसर केला अडथळा मुक्त; राजलक्ष्मी पार्किंगचा वापर करण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे आवाहन पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : पाचगणी शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून दुरुस्तीच्या नावाखाली जुन्या गाड्या, भंगार व वापरात नसलेली वाहने मुख्य रस्त्यांवर पार्क करून ठेवल्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर…