नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना प्रतिष्ठेचा ‘एस. एस. गडकरी पुरस्कार’ जाहीर; २१ सप्टेंबरला मुंबईत वितरण
पांचगणी न्यूज नेटवर्क करहर : सार्वजनिक प्रशासन क्षेत्रात आपल्या गतिमान कारभाराने आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी प्रशासनाचा वेगळा ठसा उमटवणारे जावळी तालुक्यातील सनपाने गावाचे सुपुत्र आणि नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांना राज्यस्तरीय मानाचा ‘एस. एस. गडकरी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या (IIPA) महाराष्ट्र प्रादेशिक शाखेकडून…