वाई परिसरात पिस्टल बाळगून दहशत माजवणारे दोघे गजाआड; १ लाख ४० हजारांचे दोन गावठी कट्टे अन् ५ काडतुसे जप्त
पांचगणी न्यूज नेटवर्क वाई : वाई ते सुरूर रस्त्यावरील शेंदुरजणे कॅनॉल परिसरात पिस्टल हातात बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांच्या वाई पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ४० हजार २५० रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे गावठी पिस्टल (कट्टे) आणि ५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. न्यायालयाने या दोन्ही संशयितांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी…