महाबळेश्वर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा: ‘नचिकेतास हायस्कूल’चे मैदानावर वर्चस्व; १४ व १९ वर्षांखालील गटात पटकावला दुहेरी मुकुट! पाचगणीच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मार्ग सुकर
पाचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : क्रीडा क्षेत्रात नेहमीच आपली वेगळी छाप पाडणाऱ्या पाचगणी येथील ‘नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज’च्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या क्रीडा कौशल्याचा दाखला दिला आहे. महाबळेश्वर तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा २०२६-२७ मध्ये नचिकेतासच्या संघांनी १४ वर्षांखालील (Under-14) आणि १९ वर्षांखालील (Under-19)…