जावळीचा कलाकार रसायनीच्या गुलमोहर मध्ये बहरला
*पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा :- रसायनी येथील गुलमोहर सोसायटीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात श्री. सर्जेराव धनावडे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची व्यथा मांडणारी एकांकिका प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या संवाद शैली, अभिनयाला आणि वास्तवदर्शी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांना एकांकिकेत प्रथम क्रमांक मिळाला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मामुर्डी गावचे सुपुत्र सर्जेराव श्रीपती धनावडे (…