महाबळेश्वरच्या विकासकामांत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही! मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा इशारा; ‘हिरडा’ विश्रामगृहात विकासकामांचा घेतला आढावा
पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : “महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य पर्यटन स्थळ आहे. येथील पायाभूत सुविधा अत्यंत भक्कम व दर्जेदार करणे हे आपले मुख्य उद्दिष्ट असून, डॉ. साबणे रोडचे सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्त्यांची कामे उच्च दर्जाचीच झाली पाहिजेत. यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील…